¡Sorpréndeme!

Shinde -Fadnavis रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात - Nana Patole | Congress | BJP |

2022-07-25 9 Dailymotion

अभूतपूर्व बंड आणि ऐतिहासिक राजकीय घडामोडींनंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, दिल्ली दौरे, फडणवीस शिंदेंच्या 'स्टेजवरच्या गुजगोष्टी' या सगळ्यामुळे टीकेचा धनी होत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

#NanaPatole #DevendraFadnavis #EknathShinde #Delhi #ShindeFadnavisGovernment #SoniaGandhi #Congress #BJP #Maharahtra